Sarika Bharne Viral Video | परदेसिया गाण्यावर राज्यमंत्र्यांच्या पत्नीने धरला ठेका | Sakal | Sarika Bharne dance video

परदेसिया, ये सच है पिया या गाण्यावर राज्यमंत्र्यांच्या पत्नीचा ठेका सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होतोय. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नीचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सारिका भरणे सहभागी झाल्या होत्या.

#SarikaBharneViralVideo #Marathinews